॥ दर्शनासाठी स्पर्श करा ॥

बाप्पाचे
आगमन

॥ श्री गणेशाय नमः ॥

गणपती बाप्पा मोरया

श्री गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने आमच्या घरी गणरायाचे
आगमन होत आहे. तरी आपण सहकुटुंब दर्शनासाठी अवश्य यावे,
ही सहर्ष विनंती.

ढोले कुटुंबीय

॥ कार्यक्रमाचे दिवस ॥

सप्टेंबर २०२६
१४ सप्टेंबर गणपती स्थापना
१५ सप्टेंबर सत्यनारायण पूजा
१७ सप्टेंबर गौरी आवाहन
१८ सप्टेंबर गौरी पूजन या दिवशी दर्शनासाठी सहर्ष आमंत्रण 🙏
१९ सप्टेंबर गौरी विसर्जन
२० सप्टेंबर बाप्पाचे विसर्जन

॥ पत्ता ॥

३०३, बी विंग, बेतुरकर पाडा, कल्याण, महाराष्ट्र

दिशादर्शन उघडा

आपल्या उपस्थितीने या मंगल प्रसंगाची शोभा वाढवावी 🙏

॥ मागील वर्षीचा सोहळा ॥

मागील वर्षीचा गणपती उत्सव